मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५

वृद्धी, विभेदन, नियंत्रण, समन्वय

वृद्धी, विभेदन, नियंत्रण, समन्वय 
* जीवित पेशी आणि उतीच्या शुष्क द्रव्यमानात होणारी अप्रत्यावर्तशील व स्थायी स्वरुपाची वाढ म्हणजेच वृद्धी होय.
* वृद्धीमुळे पेशी आणि उती यांच्या जाटीलतेत व कार्यक्षमतेत वाढ होते. त्यास विकास असे म्हणतात.
* उती अंगे आणि संस्थामध्ये विशिष्ट कार्ये पार पाडण्याची क्षमता प्राप्त करून देणाऱ्या वृद्धी आणि विकासात 'विभेदन' असे म्हणतात.
* वृद्धी हा विकासाचा संख्यात्मक पैलू आहे. तर विभेदन हा गुणात्मक पैलू आहे.
* वृद्धीचे दोन रूपे १) कायीकीय २) प्रजननिकीय
* प्राण्यातील लिंग पेशीच्या सहभागाविना विविध अंगे आणि संस्थाच्या संभावणाऱ्या विकासाच्या वृद्धीस कायीकीय वृद्धी असे म्हणतात.
* प्रजाननामुळे जातीचे सातत्य शाश्वत राहते. या वृद्धीस प्रजननीय वृद्धी असे म्हणतात.
* वनस्पतीमधील विभाजी उतीच्या सहाय्याने क्रीयाशिलतेमुळे वृद्धी होते.
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.