बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

मानवी मेंदूची रचना

मानवी मेंदूची रचना 
मेंदू - 
प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे १३०० ते १४०० ग्रॅम इतके असते. त्याचे तीन भाग पडतात.
प्रमस्तीष्क -
हा मेंदूचा सर्वांत मोठा भाग आहे. ऐच्छिक हालचालीचे नियंत्रण, मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णय क्षमता, स्मरणक्षमता, बुद्धिमत्ता इ बुद्धीविषयक क्रिया प्रमस्तीष्काची कार्ये आहे.
अनुमस्तीष्क -
हा कर्पार गुहेच्या पश्चभागात असतो. तो प्रमस्तीष्कापासून विदराने वेगळा होतो. शरीराचा तोल सांभाळणे ऐछिक कार्य आहे. सुसुत्रता आणणे अनुमस्तीष्काचे कार्य आहे.
मस्तिष्क पुछ -
हा मेंदूचा सर्वात बाजूचा भाग असतो. हि संरचना तीन मिलीमीटर लांब असते. हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह श्वाशोच्छ्वास, अनैच्छिक जैविक क्रियांचे नियंत्रन करणे हे महत्वाचे कार्य. तसेच शिंकणे खोकणे अनैच्छिक क्रियासुद्धा नियंत्रित करणे. हे याचे कार्य आहे. प्रमास्तीष्क हा अग्र मेंदूचा भाग आहे. तर अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क स्तंभ हे पश मेंदूचे भाग आहे. वरच्या भागाच्या पिंटूचतुष्क तो दृश्य प्रतीक्षेपाचे वहन करतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.