गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

मुलद्रव्यचे प्रकार मिश्रणाचे प्रकार -

मुलद्रव्यचे प्रकार 
धातू - सुमारे ८० मूलद्रव्ये धातू आहेत. घासल्यावर येणारी चकाकी, विजेची सुवाहकता, उच्च घनता, हि धातूची वैशिष्टे आहेत.सर्वसाधारण परिस्थितीत धातू हे स्थायू स्थितीत असतात. द्रव स्थितीत असणारा 'पारा' याला अपवाद आहे. सर्वसाधारणपणे लोह, अलुमिनिअम, शिसे, जस्त, सोने, चांदी, होत.
अधातू  - अधातू स्थितीच्या तिन्ही स्थितीमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन , ब्रोमिन, गंधक, फोस्फारस, हि अधातुंची उदाहरणे अधातू विजेचे दुर्वाहक व घनता धातूपेक्षा कमी.
धातुसदृष्य - विजेचे दुर्वाहक, घनता जास्त, सिलिकॉन, आर्सेनिक, सेलेनिअम,

मिश्रणाचे प्रकार -
समांगी द्रव्य - जेव्हा द्रव्यात एकाच प्रावस्था अस्तित्वात असते. तेव्हा त्या द्रव्याला समांगी द्रव्य असे म्हणतात.
विषमांगी द्रव्य - याउलट ज्या द्रव्यात दोन किंवा अधिक प्रावस्था असतात. त्याला विषमांगी द्रव्य असे म्हणतात.
द्रावणे - समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात.

रसायनशास्त्र

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.