बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

सजीवातील संघटन

सजीवातील संघटन -
विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी सजीवांच्या विविध भागाच्या संरचना आणि कार्य यामधील समन्वय म्हणजे संघटना होय.
उदा. कुत्रा शरीराची हालचाल, पाय, डोळे, आणि शरीरातील इतर अवयवांच्या मदतीने करतो.
साजीवामधील संघटन - 
पेशिस्तारीय संघटन - 
हे संघटन शैवाल, कवके, प्रोटोझूआ, परमेशिअम, अमिबा, यासारख्या सजीवात आढळतात.
उतीस्तरीय संघटन - 
पेशीय संघटीत समुच्चयाला उती असे म्हणतात. उती म्हणजे एकसमान किंवा विभिन्न रुपांतरीत पेशींचा असा समुच्चय जो एकत्रितपणे एकच कार्य किंवा संबधित कार्य पार पडतो. वनस्पतीत दोन उती आढळतो
विभाजी उती, स्थायी उती, स्थायी उतीचे तीन प्रकार - मुल उती, स्थुलकोन उती, दृढ उती, चेता उती समन्वयासाठी असतात. स्नायू उती हालचालीसाठी असतात.
इंद्रियस्तरीय संघटन - 
सर्व उतीमिळून एखादे इंद्रिय तयार होते. हे संघटन प्रामुख्याने प्राणी व मानव यांच्यात आढळून येते. तसेच वनस्पती मध्ये फुलांचे निदलपुंज, दलपुंज, पुमंग. आणि जायांग हे भाग असतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.