गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

आम्ले आम्लारीचे औद्योगिक उपयोग

आम्ले  आम्लारीचे औद्योगिक उपयोग 
* अमोनिअम सल्फेट खताच्या निर्मितीस सल्फुरिक आम्लाचा उपयोग होतो. रंग व द्रव्य व स्फोटक यांच्या निर्मितीत            स्टार्जपासून ग्लुकोज करण्यासाठी जिलेटीन HCL चा उपयोग होतो.  सोडीअम याचा उपयोग साबण व कागद निर्मितीत
   उपयोगात आणता येतो.
* फळ्यावर वापरणाऱ्या खडुवर कल्शिअम सल्फेटचा वापर होतो.
* पाणी निर्जंतुक करण्यासाठी पोटाशिअम चा वापर केला जातो.
* फोटोफ्लीममध्ये सिल्व्हर ब्रोमाइड चा वापर केला जातो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.