बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

अन्न व अन्नाचे रक्षण

अन्न व अन्नाचे रक्षण - 
पिष्टमय पदार्थ -  यात, शर्करा, तंतुमय पदार्थाचा समावेश होतो. तांदूळ, बाजरी, गहू,
प्रथिने - शरीरबांधणीची महत्वाची भूमिका प्रथिनांची असते. तूर, हरभरा, मुग, मटकी, यांच्यात भरपूर प्रथिने असतात.
जीवनसत्व D - कोवळा सूर्यप्रकाश कॉड लिव्हर ऑईल, शार्क लिव्हर ऑईल  याच्या अभावामुळे पायाची हाडे वाकणे,         पाठीला बाक येणे मुडदुस हा रोग होतो.
जीवनसत्व C - आवळा, लिंबू, संत्रे, कडधान्ये यामुळे हिरड्यातून रक्त येते. यामुळे स्कर्व्ही हा रोग होतो.
जीवनसत्व A -  पालेभाज्या, गाजर, पपई, मिल्क यामुळे रातआंधळेपणा रोग होतो.

रासायनिक अन्नपरीक्षके 
सोडीअम मेटा बायसल्फेट, सायट्रिक acid,  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.