गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

आक्रीमिडीजचे तत्व

 आक्रीमिडीजचे तत्व
घन पदार्थ द्रवात अंशता किंवा पूर्ण बुड्ल्यास तो त्याच्या द्रवात बुडलेल्या आकारमानाएवढा द्रव बाजूला सारतो. या वेळी
पदार्थाच्या वजनात घट होते. ही घट पदार्थाने सारलेल्या द्रवाच्या वजनाएवढी असते. यालाच अक्रीमिडीजचे तत्व असे म्हणतात.

तरंगण्याचा नियम -
पाण्याहून कमी घनता असणारा पदार्थ पाण्यावर तरंगतो. द्रवात तरंगणारा पदार्थ स्वतःच्या वजनाएवढा द्रव बाजूस सारतो.
पदार्थावर हवेचा दाब सर्व बाजूंनी असतो. हवेच्या दाबमापनाला साधी हवादाबमापी होती.
दाब मोजण्याचे एकक  न्यूटन / मी२ एकक आहे. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.