शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण

मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण 
आजमितीस ११६ मूलद्रव्ये आहेत.
डोबेनायारची त्रिके - जर्मन शास्त्रज्ञ डोबेनायर यांच्या सन १८२९ मध्ये काही मूलद्रव्ये गुणधर्म सारखे असते.
लिथिअम ७, सोडीअम २३, पोटाशींअम ३९, यालाच डोबेनायारची त्रिके असे म्हणतात.
न्युलान्डची अष्टके -  
१८६४ मध्ये त्याने अनुभारांकाची चढत्या क्रमाने मांडणी केली त्याला असे आढळले प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म  पहिल्या म्हणजेच सुरुवात केलेल्या मूलद्रव्याचे गुणधर्मासारखे असतात. li व na k  गुणधर्मासारखे आहेत.
नियम - चढत्या अनुभारांकानुसार मूलद्रव्याची मांडणी केली असता प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे व पहिल्या किंवा सुरवात केलेल्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.