गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

बल आणि दाब

बल आणि दाब 
* स्थिर वस्तू गतिमान होण्यासाठी गतिमान वस्तूची चाल किंवा गती बदलण्यासाठी तसेच ती स्थिर होण्यासाठी बलाची        गरज असते.
सदिश राशी - 
ज्या राशीचे आकलन होण्यासाठी परिणाम आणि दिशा या दोन्हीची गरज असते. त्या राशीला सदिश राशी असे म्हणतात.
उदा - सरांनी ठेवलायला लावलेले कपाट याला परिणाम व दिशा ठरविली जातात. म्हणून बल ही सदिश राशी होते.

अदिश राशी - 
एखाद्या वस्तूचे वस्तुमान ५० ग्रॅम आहे. या विधानावरून त्यात कितपत संचय आहे, म्हणजेच तापमान व वस्तुमान या राशींना निव्वळ पारिमाणाची पूर्णता स्पष्टता होते. म्हणून परिमाणाने स्पष्ट होणाऱ्या राशींना अदिश राशी असे म्हणतात.

* वस्तूच्या वजनाएवढेच बल पृष्ठभागाकडून विरुद्ध दिशेने वस्तूला लागते. परस्पराविरुद्ध दिशेने वस्तूला लागते. समान          बलांचा परिणाम शून्य होतो.
* पृष्ठभागाद्वारा विरुद्ध दिशेने कार्य करणाऱ्या बलाला प्रतिक्रियात्मक बल म्हणतात.
बलाचे एकक - 
१ न्यूटन म्हणजे १०० ग्रॅम वस्तूमानाचे वजन होय. दाब म्हणजे एकक क्षेत्रफळावर असणारे लंबरूप बल होय.
   दाब = लंबरूप बल / क्षेत्रफळ
पास्कल हे दाबाचे एकक आहे. 

द्रवात बुडालेल्या वस्तूला  ढकलण्याच्या बलाला प्लावी बल असे म्हणतात. प्लावी बल हे तरंगण्याच्या बलाला कारणीभूत आहे. 

             

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.