मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

वनस्पतीचे वर्गीकरण भाग - २

वनस्पतीचे वर्गीकरण भाग - २ 
हरितोदभिदी - या वनस्पतीत विभेदन, असंवहनी, वनस्पती होय. दमट वातावरणात वाढतात. या वनस्पतीच्या जीवनचक्रात युगम्कोमिद आणि बिजानोद्विभ्द अशा एकांतरण अवस्थेत असते. प्रकाश स्वयपोषी यांचे दोन प्रकारात वर्गीकरण असते.
वर्ग १ - हिपाटेसी =
या समूहातील वनस्पती शरीररचना पृष्ठाधार असते. उती विभेदन नसते. उदा - लिव्हरवाटर्स, रिकसिया, मर्केन्शिया, हॉर्नवर्टस, अन्थोसेंरॉस, ह्या वनस्पती असतात.
वर्ग २ - mussi -मसाय - हरिता - यात मूलाभ स्तंभाक पर्णाच असे विभादन असतात. उदा - फ्युनारिका, पॉलीट्रायकस
संवहनी वनस्पती - ज्या वनस्पती जलवाहिण्यात व रसवाहिन्या यांचा समावेश असणारी संवहनी संस्था असते.
                          विभाग ३ टेरीडोफायटा ( नेचोदभिदि ) यात पाणी खनिजवाहनासाठी संवहनी संस्था असते.
                          मूळ - स्तंभ - पर्ण अशी विभेदन असते. फलनासाठी आद्रता आवश्यक, यात बीजाणू निर्माण होते.
टेरीडोफायाटा तीन उपवर्गात विभाजन होते. लायकोपिडीनी - सिल्याजिनेला, लायकोपिडीअस, इकवेसेटिनी - इक्वेसेटम, फिलीसिनी - नेफ़्रोलिपिस, अडीएंटम, किलन्थेस, टेरीस.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.