सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

रुधिराभिसरण

रुधिराभिसरण -
हृदयामुळे शरीराच्या विविध अवयवाकडे रक्त पोहोचविण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस रुधारीभिसारण म्हणतात. सामान्यपणे मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास ७२ ठोके पडतात.
१) फुफ्फुसी अभिसरण - 
ह्या क्रियेद्वारे विनॉक्सीजनित रक्त हृदयाकडून फुफ्फुसाकडून नेले जाते. आणि ते ऑक्सिजनीत रक्त परत हृदयाकडे आणले जाते.
२) देह अभिसरण - 
ह्या क्रियेद्वारे ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाकडून शरीराच्या सर्व पेशीकडे पोहोचले जाते. आणि विनॉक्सिजनीत Co२ रक्त जमा केले जाते.
वायूंची देवाणघेवाण -
वनस्पतीच्या रंध्रामधून वायूंची देवाणघेवाण होते. प्रकाशसंश्लेषणाच्या साठी लागणारा Co२ वायू आजूबाजूच्या हवेतून रंध्रातून आत जातो. टार्पिंन्स, फेनॉल्स, मॉर्फिन, निकोटीन, व्यापारीदृष्ट्या चांगल्या आहेत.
उत्सर्जन - 
चयापचय क्रियेत निर्माण झालेले नत्रयुक्त उत्कृष्ट पदार्थ शरीराबाहेर टाकणे म्हणजे उत्सर्जन होय. वनस्पतींना उत्सर्जन संस्था नसते. वनस्पतीना उत्सर्जन संस्था नसते. वनस्पतीमधील बऱ्याचसा उत्कृष्ट पदार्थाचे मुळाद्वारे गळून पडलेल्या पानाद्वारे जमिनीत केले जाते.
उत्सर्जक संस्था -
वेगवेगळ्या प्राण्यात उत्सर्जनाचे अवयव निरनिराळे असते. स्पंज व सिलेंट टेरा यासारख्या प्राण्यात पेशीद्वारे उत्सर्जन होते.
* चपट्या कृमिमध्ये ज्वाला पेशी ह्या उत्सर्जनाचे अवयव म्हणून काम करतात.
* नेफ्रीडिया हे गांडूळातील उत्सर्जनाचे अवयव आहे.
* संधिपाद प्राणी लॉबस्टर, खेकडा, यात खेकडा, यात ऊर्ध्वनुग्रंथी इंद्रिये आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.