मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५

मानवी पुरुष प्रजनन संस्था -

मानवी पुरुष प्रजनन संस्था -
या संस्थेत युग्मीन शुक्राशय प्रोस्टेट ग्रंथी काऊपर्स ग्रंथी असतात.
मानवी स्त्री प्रजनन संस्था - अंडाशय, युग्मित फ़्यलोपिअन, अंडवाहिनी, गर्भाशय, योनी, प्रघानग्रंथी.
* जीवाणुमधील सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे द्विखंडन होय.
* शाकीय प्रजननाच्या जाल्स्तारिका संरचनेमुळे पिस्टीरीयाची वाढ होते.
* स्त्रीमधील प्रघान ग्रन्थि ह्या प्रजनन ग्रंथी आहेत.
* दाबकलम हि प्रजननाची नैसर्गिक पद्धत आहे.
* पुमंग व जायांग हि सपुष्प वनस्पतीमधील प्रजननकिय मंडले आहेत.
* गांडूळ हा उभयलिंगी प्राणी आहे.
* जास्वंद हि उभयलिंगी वनस्पती होय.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.