शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

जडत्व, बल, त्वरण

जडत्व, बल, त्वरण
                         एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडवून आणण्याची प्रवृत्ती असलेली भौतिक राशी म्हणजेच बल होय. बल दर्शवण्यासाठी आपल्याला त्याचे परिणाम व दिशा दोन्हीचे परिणाम करावे लागते. म्हणून हि सदिश राशी आहे. 
जडत्व - 
           प्रत्येक वस्तू तिच्या गतिमान अवस्थेतील बदलला म्हणजे त्वारणाला विरोध करते विरोध करण्याच्या या वृत्तीला 
जडत्व असे म्हणते. 
* वस्तूचे जडत्व तिच्या वस्तुमानावर अवलंबून असते. बह्यबल कार्यरत नसेल तर विराम अवस्थेतील बदलला म्हणजेच        त्वरणाला विरोध करते. विरोध करण्याच्या या वृत्तीला जडत्व असे म्हणतात.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.