शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

आदिश राशी सदिश राशी

आदिश राशी 
जी भौतिक राशी केवळ परिणामाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येते तिला आदेश राशी म्हणतात. उदा वस्तुमान, आकारमान, घनता, वेळ, चाल, कार्य हि आदिश राशीची उदाहरणे आहेत.


सदिश राशी - जी भौतिक राशी केवळ पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी तिचे परिणाम व दिशा या दोन्हीची गरज भासते.
विस्थापन, वेग, त्वरण, बल ह्या सर्व सदिश राशी आहेत.
* त्वरण म्हणजे वेग बदलाचा दर होय.
* जर एखादी वस्तू एकसमान गतीने जात असेल तर त्या वस्तूची चाल व दिशा कायम राहते.
* सदिश राशीचे वर्णन परिणाम व दिशा आवश्यक असतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.