बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

अवशोषण

अवशोषण
या टप्प्यात विद्राव्य पोषिते शरीरपेशी किंवा उतीमध्ये प्रत्यक्षरीत्या शोषली जातात. रक्ताभिसरानाद्वारे शरीराच्या भागात पुरविली जातात.
सात्मिकरण -
या टप्प्यात सरल अवशोषित कार्बनीय पदार्थाचा उर्जेचा स्त्रोत म्हनून उपयोग होतो. व त्याचे रुपांतर पेशीत जटील कार्बनीय पदार्थात होतात.
बहि:क्षेपण - 
पचन न केलेले पदार्थ धन पदार्थात उत्सर्जीत केले जातात.
मृतोपजीवी -
जे सजीव दुसऱ्या सजीवाच्या मृत किंवा कुजणाऱ्या शरीरापासून पोषित द्रव्ये प्राप्त करतात. त्याला पोषण मृतोपजीवी म्हणतात. उदा. कवक, बुरशी, छत्रकवके किण्व, जीवाणू
परजीवी - 
याचे दोन प्रकार पडतात. बाह्य परजीवी व अंत:परजीवी
बाह्यपरजीवी - 
जे परजीवी पोशिंद्याच्या शरीरावर राहूनच आपली अन्नद्रव्य गरजपुर्ती करतात. त्यांना बाह्यपरजीवी म्हणतात.
उदा. गोचीड, अस, ढेकुण, उवा, जळू, यासारखे प्राणी किंवा अमरवेल बांडगुळ.
अंत:परजीवी -
जे परजीवी पोशिंद्याच्या शरीरामध्ये राहून आपले अन्नद्रव्य स्वतः तयार करतात.
उदा. प्रोटोझूआ, लिव्हरफ्लूक, पट्टकृमी, जंत, कवके. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.