गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

विद्युत विलेपन -

विद्युत विलेपन -
* जेव्हा धातूपासून किंवा एखाद्या वाहक पदार्थापासून बनलेल्या वस्तूवर विद्युत अपघटनी तंत्राने कमी क्रियाशील अशा धातूचे विलेपन केले असे म्हणतात.
* पुढील पदार्थापैकी साखर ह्या पदार्थचे जलीय द्रावण विजेचे वहन करू शकत नाही.
* धनाग्र म्हणजे धन टोकाला जोडलेले अग्र होत.
* विद्युत अपघटनी घटात बटरी याचा समावेश होत नाही.
* धातूच्या वस्तूवर क्रियाशील धातूचा लेप चढवण्यासाठी विद्युत अपघटनाला उपयोग करतात.
* सजीव यंत्रनामध्ये घटनाऱ्या अनेक क्रियामध्ये पेशी आवरणातून अयनाचे परिवहन होते. हे परिवहन बहुतेक वेळी विद्युत अग्राच्या दरम्यान अयानाच्या हालचाली होतात त्यासारखे असते. 

2 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.