गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

मानवनिर्मित पदार्थ - काच

मानवनिर्मित पदार्थ - काच 
* काचनिर्मिती जगातील ८०% काचनिर्मिती सोडा लाईम काचेची असते. काच तयार करण्यासाठी सोडा, वाळू, चुनखडी
   मग्नेशिअम ऑक्साइड यांचे मिश्रण वितळण्यास १७००' भट्टीत तापवतात.
* काचेचे विविध प्रकार - सिलिका काच - फक्त सिलिका वापरून तयार करतात. हा किमतीने महाग असतो.
* बोरोसिलीकेट काच, अल्कली सिलीकेट काच, शिशेयुक्त काच, प्रकाशीय काच, रंगीत काच, संस्कारित काच,
* मातीच्या वस्तू - चीनिमती म्हणजे केओलिन,
* साबण - वनस्पती तेल व चरबीत कॉस्टिक सोडा मिसळून मिश्रण तयार केले जाते.
    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.