मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

कार्य आणि उर्जा

कार्य आणि उर्जा 
कार्य करणाऱ्या क्षमतेला उर्जा असे म्हणतात.
* स्थितीज उर्जा - पदार्थाच्या ताणामुळे म्हणजेच स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज उर्जा म्हणतात. स्थितीज    म्हणजे स्थितीमुळे प्राप्त झालेली उर्जा होय. उदा ताणलेला बाण.
* गतिज उर्जा - प्रत्येक गतिमान वास्तूमध्ये उर्जा असते. गतीमुळे प्राप्त झालेल्या उर्जेला गतिज उर्जा असे म्हणतात.
   उदा - धरणाचे सोडलेले पाणी.
* चुंबकीय उर्जा हे उर्जेचे रूप आहे.
* बायोडीजेल - जट्रोपा या वनस्पती पासून तयार केले जाते.
* मातीचे कण तळाशी जाऊन बसण्याच्या क्रियेला निक्षेपण म्हणतात.
* काही स्थायुना उष्णता दिली तर कि त्याचे रुपांतर द्रवात न होता एकदम वायूमध्ये होते याला संप्लवन असे म्हणतात.
   उदा. आयोडीन, नवसागर, कापूर, डांबराच्या गोळ्या हे संप्लवन पदार्थ आहेत.

नैसर्गिक साधनस्त्रोत 
* नवीकरणीय - जे पुन्हा पुन्हा नव्याने निर्माण करता येतात. त्या स्त्रोताना नवीकरणीय साधने म्हणतात.
* अनविकरनीय - जे स्त्रोत कोणत्याही पद्धतीने निर्माण करता येत नाही त्यांना अनविकरनीय असे म्हणतात.
*


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.