सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

रुधिराभिसरण भाग २

रुधिराभिसरण भाग २
* प्रत्येक वृक्काचे १० ते १२ cm लांब असते. प्रत्येक वृक्कामध्ये सुमारे १० लाख मुत्रजनक नलिका असते. त्यांना वृक्काणु असतात.
* वनस्पतीमधील मुख्य उत्सर्जक उत्पादिते Co२ व  O२ आहेत.
* वनस्पतीत तयार झालेले फेनॉल हे उपउत्पादन व्यापारी दृष्ट्या महत्वाचे आहे.
* उजवे अलिंद व डावे अलिंद या मधील रंध्र मिट्रल सहाय्याने नियंत्रित केले जाते.
* वनस्पतीत उत्र्कृष्ट पदार्थ तयार होत नाही.
* हृदयाला परीहृदय धमनी द्वारे रक्त पुरविले जाते.
* गोड्या पाण्यात आढळणाऱ्या आदिजीवी प्राण्यात उत्सार्गी पदार्थ आकुची रिक्तीके द्वारे बाहेर टाकले जाते.
* वनस्पतीमध्ये वायूची देवाणघेवाण करणाऱ्या सूक्ष्म छिद्राना रंध्र असे म्हणतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.