शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प

तारापूर - ठाणे
जैतापूर  - रत्नागिरी
उमरेड - नागपूर ( नियोजित )

महाराष्ट्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू प्रकल्प 
बॉम्बे हाय - मुंबई

महाराष्ट्रातील आंतरराज्यीय जलविद्युत प्रकल्प 
पेंच, कलीसारर, बावथाडी, दुधगंगा, तिल्लारी, लोवर पैनगंगा, लेंडी प्रकल्प, सरदार सरोवर, व नर्मदा सागर

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.