बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

दृश्य केंद्रकी पेशी

दृश्य केंद्रकी पेशी -
सर्व शैवाल कवके, प्रोटोझुवा वनस्पती, प्राणी हि पेशींची उदाहरणे आहेत.
पेशी भित्तिका -
पेशीला आपले आकारमान व रूप टिकवून ठेवण्यासाठी दृढता देते. पेशीच संरक्षण करते. दोन पेशी भित्तिका मधील पेकटीन हे द्रव्य सिमेंट सारखे काम करते.
प्रदव्यपटल - 
जल व पोषण द्रव्याचे वहन करणे , पेशी द्रव्य चयापचय क्रिया करणे.
पेशी अंगके 
केंद्रक -
प्रत्येक पेशीत एक केंद्राकामध्ये केंद्रक सर्वसाधारण गोलाकार असून पेशीच्या सर्वात मोठ्या अंगापैकी असते. प्रणी पेशीच्या मध्यभागी असते.
केंद्रक प्रदव्य - 
केंद्राकामध्ये केंद्रक प्रदव्य असते. केंद्रक प्रदव्यामध्ये असणाऱ्या जननिक घटकास रंगधागे असे म्हणतात. केंद्रक द्वारे RNA आणि रायबोझोम प्रथिनाचे संश्लेषण होते.
केंद्रकीय आम्ल -
प्रत्येक आम्ल चार प्रकारच्या न्यूक्लिडपासून तयार होते, DNA मधील शर्करेचे रेणु deoximboz छे असतात, dna चे मुख्य कार्य म्हणजे महितीचे जाणुकांच्या रुपात संग्रहण करने हे होय, सजीवामुळे असणारी विशिष्ट लक्षणे जनुकामध्ये असते, उदा केसाचा रंग
RNA तीन प्रकारचे असते
* M - RNA जननिक महितीचे वहन होते,
* r -RNA - प्राथिन संश्लेषणात मदत होते,
* t - RNA - प्रथिन संश्लेषणाच्या वेळी दूत रायबोज़ोम यांना अमीनो आम्ल रेणु पुरवणे

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.