मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५

वृद्धी प्रावस्था -

वृद्धी प्रावस्था - 
* पेशी विभाजन - पुनरावर्तीत सूत्री विभाजनामुळे पेशी विभाजनानंतर नवीन पेशीची निर्मिती होते.
* पेशी विवर्धन - जीवद्रव्याच्या संश्लेश्नामुळे नवनिर्मित पेशीच्या आकारमानात वृद्धी होते.
* पेशी विभेदन - वेगळ्या उती निर्माण होणे, पेशी आणि उतीच्या वृद्धी व विभेदानातून जीवाचा विकास होतो.
* इंद्रिय विकासावर पर्यावरणाच्या आणि सप्रेरकांचा प्रभाव पडत असतो.
* प्राण्यामध्ये चेतासंस्था असते, आणि विविध संप्रेरकाच्या मदतीने ती समन्वय घडून आणीत वनस्पतीमध्ये चेतासंस्था नसते. म्हणून वनस्पतीमधील समन्वयावर अवलंबून असतो.
* प्रकाशाच्या दिशेने वाढणाऱ्या वनस्पतीला प्रकाश अनुवर्ती असे म्हणतात.
* वनस्पती जमिनीच्या दिशेने वाढत जातात. त्याला ' गुरुत्व अनुवर्ती हालचाल ' जल असे म्हणतात.
* एखाद्या पेशीची किंवा जीवाची बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून झालेली हालचाल म्हणजे अनुचालन होय.
* युग्लीनाची हालचाल प्रकाशाच्या दिशेने होते.
* लाजाळूच्या झाडाची बाह्य उद्दीपनामुळे शाखांचे खाली झुकणे व पर्निकांचे मिटणे यालाच कंपकुचीत हालचाल म्हणतात.
* वनस्पतीमध्ये जो ज्या विशिष्ट स्थानी दिसून येतो. त्या स्थानाला विभाजी उटी असे म्हणतात.
* वनस्पतीमध्ये असणाऱ्या विशिष्ट रसायकांना वृद्धी नियामके असे म्हणतात.
* वृद्धी हा पेशीचा वैशिष्टपूर्ण गुणधर्म आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.