शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

प्रकाश

प्रकाश  
* आपल्या घरातील आरसा नेहमी समतल असतो.
* प्रकाश किरण जेव्हा आरसाच्या पृष्ठभागावर पडतात. तेव्हा त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. त्याला परावर्तन                  म्हणतात.
गोलीय आरसे -
* जर गोल्याच्या बाह्य बाजूचे जतन केले तर आतील बाजूने प्रकाश परावर्तीत होईल. अशा आरशाला अंतर्वक्र आरसा          म्हणतात.
* अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा असे म्हणतात. बहिर्वक्र आरशाला अपसारी आरसा असे म्हणतात असेही                म्हणतात.
अंतर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा -
* अंतर्वक्र आरशावर वस्तू अनंत अंतरावरच्या नाभी केंद्र F वर अत्यंत लहान आकाराची व प्रतिमेची स्वरूप वास्तव व उलट दिसेल.
* अंतरवक्र आरशावर वस्तू जर वक्रता केंद्र C आणि अनंताच्या मध्ये F आणि C  मध्ये प्रतिमेचा आकार जर लहान            असेल तर वस्तू वास्तव उलट दिसते.
* अंतर्वक्र आरशासमोर आरशाच्या मागे प्रतिमेचा आकार विशाल आकार आभासी व सुलट दिसते.
बहिर्वक्र  तयार होणाऱ्या प्रतिमा -
* बहिर्वक्र आरशाने कोणताही वास्तव वस्तूची तयार झालेली प्रतिमा नेहमी आभासी उलटी व सुलट आणि वस्तूपेक्षा            लहान आकाराची असते.
* बहिर्वक्र आरशाने अनंत अंतरावर जर वस्तूची जागा नाभी  असेल तर आकार अत्यंत लहान स्वरूप आभासी व सुलट        होईल.
* प्रतिमेचा आकार लहान आणि स्वरूप आभासी व सुलट आहे.
* वाहनाच्या चालकाच्या मागची  बघण्यासाठी बहिर्वक्र आरसा वापरतात. त्यामुळे प्रतिमा वस्तूपेक्षा लहान व सुलट तयार      होतात.
* दाढी करताना आरसा अंतर्वक्र असतो. त्या आरशातील प्रतिमा सुलट व मोठी दिसते.
* सौरतापात, शोधदीप आणि खाईत वापरणाऱ्या यांच्याजवळ अंतर्वक्र आरसा असतो.
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.