सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

प्राण्याचे वर्गीकरण

प्राण्याचे वर्गीकरण -
* एकपेशीय - अमिबा, नेचे
* बहुपेशीय - मुंगी उंदीर हत्ती
* भूचर - कोल्हा, मोर.
* उभयचर - बेडूक, कासव, सुसर.
पृष्ठवंशीय प्राणी 
पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना पृष्ठवंशीय म्हणतात. पाल साप सरडा सरडा माणूस चिमणी
पाठीचा कणा नसणारे प्राण्यांना अपृष्ठवंशीय असे म्हणतात. अमिबा कृमी गांडूळ गोगलगाय खेकडा झुरळ फुलपाखरू
अंड्यातून जन्मलेले प्राणी म्हणजे अंडज प्राणी होय.
जरायुज पिलांना जन्म देणारे प्राणी म्हणजे जरायुज.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.