शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

रासायनिक बदलाचे प्रकार

रासायनिक बदलाचे प्रकार 
भौतिक बदल - पदार्थात होणाऱ्या ज्या बदलात त्याचे फक्त भौतिक गुणधर्म बदलतात. कोणताही नवा पदार्थ तयार होत नाही आणि मूळ पदार्थ सहजासहजी परत मिळतो अशा पदार्थ सहजासहजी परत मिळतो अशा बदलास "भौतिक बदल"
असे म्हणतात.
उदा. मीठ पाण्यात विरघळते. पाण्याचे बर्फात रुपांतर होणे.

रासायनिक बदल - रासायनिक बदलामध्ये पदार्थचे रासायनिक गुणधर्म बदलतात. हवा, पाणी, उष्णता, अम्लारी इत्यादीमुळे नवीन पदार्थ निर्मिती होते. ज्या बदलामध्ये भाग घेणाऱ्या पदार्थामध्ये रुपांतर नवीन पदार्थामध्ये होते. व नवीन तयार झालेल्या पदार्थामुळे गुणधर्म हे वेगळ्या पदार्थापेक्षा अलग असतात. अशा बदलांना रासायनिक बदल असे म्हणतात.
उदा. केरोसीन जाळणे, दुधापासून दही तयार होणे,

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.