गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

गोलीय आरसे,आरशातील प्रतिमा

गोलीय आरसे
* गाडी आणि वाहनांचा आरसा बहिर्गोल असतो. बहिर्गोल आरशात पाहिल्यास चेहऱ्याची प्रतिमा सुलटी पण लहान मिळते. 
   आरशापासून दूर गेल्यास प्रतिमा लहान होत जाते. त्यामुळे सभोवती असलेल्या इतर वस्तूही या आरशामध्ये                    लागतात.   
* बहिर्गोल आरशावर नेहमी आभासी प्रतिमा मिळते. 
* अंतर्गोल आरशावर आभासी व वास्तव प्रतिमा मिळते. 
* दंतवैद्यक बहिर्गोल आरशाचा वापर करतात. 
* मोटार गाडीच्या चालकाच्या खिडकीजवळ बहिर्गोल आरशाचा वापर करतात. 

आरशातील प्रतिमा - 
* सपाट आरशातील प्रतिमा आकाराने स्त्रोताएवढीच असते. 
* आरशात शब्दाची प्रतिमा उलटी दिसते. 
* एखादी व्यक्ती सपाट आरशासमोर ऊभी राहिली. कि त्या व्यक्तीची प्रतिमा आरशामागे होते. आणि प्रतिमेत व्यक्तीचा          डावा हात उजवा असल्यासारखे दिसते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.