सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

भूमिगत परिवर्तित रूपे -

भूमिगत परिवर्तित रूपे -
कंद - कांदा, लसूण,
धनकंद - ग्लाडीओलस
प्रकंद - आले, हळद, नेचे.
आकंद - बटाटा, आकंदास डोळे असतात.

शाकीय प्रजननाची अंगे -
भूस्तारिका -
ज्यात भूस्तारिका असतात. त्यात उभा स्तंभ नसतो. एकाच वनस्पतीपासून अनेक भूस्तारिका विकसित होतात.
उदा - पुदिना, ब्ल्याक बेरी, मार्सेलीया.
धावक -
धावकाद्वारे अत्यंत सफल आणि जलद शाकीय प्रजनन घडून येते.
उदा. गवताचे प्रकार, स्ट्रॉबेरी.
जाल्स्तारिका -
हि एकमासल अशी जलीय वनस्पतीची स्तंभ शाखा आहे. उदा पिस्टीया, इकॉरनिया.
चुषक- केळी, कर्दळी, शेवंती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.