सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्रातील भविष्यातील प्रमुख पायाभूत प्रकल्प

महाराष्ट्रातील  भविष्यातील प्रमुख पायाभूत प्रकल्प 
* मुंबई - नागपूर दरम्यान सहापदरी महामार्ग बांधण्याचा निर्णय यामुळे दोन्ही शहरातील अंतर १० तासात पार पाडले जाणार आहे.
* नागपूर येथे एम्स, IIM, IIT, स्थापन करण्याची मंजुरी.
* DMIC प्रकल्प प्रगतीपथावर.
* नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ काम चालू.
* ट्रान्स हार्बर लिंक मुंबई व नवी मुंबई या प्रकल्पाद्वारे जोडले जाणार आहे.
* मुंबई पुणे नागपूर मेट्रो रेल्वे काम प्रगतीपथावर

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.