शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

दोलने आणि तरंग

 दोलने आणि तरंग 
* शिवन यंत्राची सुई शिवन सुरु असताना वर खाली होते. अशा विशिष्ट तऱ्हेने हलणाऱ्या वस्तूची आहेत. अशा गतीला          दोलन गती असे म्हणतात.
* जेव्हा एखादी वस्तू व तिच्या विराम अवस्थेत मागे पुढे फिरते तेव्हा  दोलन गती किंवा कंपन गतीत आहेत. असे म्हणतो
   काही ठराविक वेळाने या गतीची पुनरावृत्ती होत असते. यालाच आवर्ती गती असे म्हणतात.
* विस्थापन व आयाम मीटर या एककात मोजतात.
* वारंवारतेच्या एककाला हर्ट्झ असे म्हणतात.
* तरंगाच्या प्रसारणाला तरंग असे म्हणतात. ज्या वेगाने तरंग प्रसारित होतो त्याला तरंग असे म्हणतात.
* रेडीओ लहरी म्हणजे आवर्ती दोलन करणारे विद्युत व चुंबकीय क्षेत्र होय.
* ज्या तरंगामध्ये माध्यमाचे कन किंवा विक्षोभ स्वतःच्या विरामस्थिती भोवती प्रसारणाच्या दिशेने लंबरूप दिशेने कंपन        करतात. त्या स्थितीला अवतरंग असे म्हणतात.

अनुतरंग -
ज्या तरंगामध्ये माध्यमाच्या कणांचे किंवा विक्षोभाचे स्वतःच्या विराम अवस्थेतील कंपन तरंग प्रसारणाच्या दिशेने होते. त्याला अनुतरंग असे म्हणतात.
* यात तरंगाचे प्रसारण आणि माध्यमाचे कंपन एकाच दिशेने होते.
* हवेत ध्वनितारांगाचा वेग आद्रतेची व तापमन यावर अवलंबून असते.
* हवेची आद्रता वाढली असताध्वनीचा वेग वाढतो.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.