गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

डार्विनचा सिद्धांत

डार्विनचा सिद्धांत 
इंग्लिश शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनने १८५९ मध्ये उत्क्रांतिविषयक मांडला. एकाच जातीच्या सजीवातही काही फरक आढळून येतात. तसेच सर्व सजीवात प्रजाननची क्षमता असली तरीही त्याची संख्या स्थूलमानाने स्थिर राहते. असे डार्विनला सजीवाच्या अभासातून आढळून आले. त्यांनी सांगितलेल्या उदाहरणाद्वारे - एखाद्या लहान जागेत खूप बी पेरले कि अनेक रोपे उगवतात. तथापि उगवलेल्या रोपांना जगण्यासाठी व वाचवण्यासाठी आवश्यक असलेले क्षार तसेच जागा मर्यादित असते. म्हणून त्यांच्यात स्पर्धा होऊन फक्त बलवान रोपे जगतात. आणि वाढतात. इतर रोपे मरून जातात.
पृथ्वीवरील जीवसृष्टी 
सुमारे ८.५ अब्जापुर्वी पृथ्वी एक तप्त गोळा होती. मिलरच्या नुसार १९५३ साली एका चम्बूत अमोनिया, मिथेन, हायड्रोजन, मिश्रन घेतले. सात दिवसांनी सयुंगाचा संयोग होऊन अमिनो आम्ल आणि स्निग्धम्ले तयार झाली. असे आढळून आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.