सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्र २०१५ GK

महाराष्ट्र २०१५ GK 
* डॉ प्रभा अत्रे यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्यालयाद्वारे दिला जाणारा भारतरत्न भिम्सीन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला.
* लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार पत्रकार लक्ष्मणराव जोशी, दिनकर रायकर, विजय कुवळेकर.
* रघुनाथ माशेलकर यांना पद्म पुरस्कार प्रदान.
* ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पंजाब राज्यातील घुमान येथे यशस्वी आयोजन डॉ सदानंद मोरे संमेलनाध्यक्ष होते.
* भालचंद्र नेमाडे यांनी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारला.
* शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर.
* निवृत्त न्यायाधीश मदनलाल लक्ष्मण टहालीयानी यांनी राज्याचे नवे लोकायुक्त म्हणून शपथ घेतली.
* प्रतिष्ठेच्या लता मंगेशकर पुरस्काराने संगीतकार प्रभाकर जोग सन्मानित.
* राज्यातील शहरांच्या विकासासाठी 'अमृत ' योजना चालू.
* मुज्जफ़्फ़र हुसेन यांना २०१४ चा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार.
* अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे देशातील पहिले डिजीटल स्मार्ट गाव ठरले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.