बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

परपोषी पोषण पद्धत

परपोषी पोषण पद्धत 
स्वतःची अन्न्द्रव्ये स्वतः तयार करू न शकल्यामुळे दुसऱ्या सजीवांनी संशलेषित केलेल्या कार्बनीय पदार्थावर पोषण पद्धती अवलंबून आहे.
उदा. प्राणी, कवके, जीवाणू
परपोषी पोषण पद्धतीने तीन गटात विभाजन केल्या जाते.
१) प्राणीसदृश्य
२) मृतोपजीवी
३) परजीवी
प्राणी सदृश्य पोषणगट
आहाराचे अन्नाचे रुपांतर कार्बनीय पदार्थात केले जाते.
१) अंतर्ग्रहण - मुखांगाच्या मदतीने अन्नद्रव्ये आत घेण्याच्या टप्प्याला अंतर्गहन असे म्हणतात.
२) अमिबा पेशीय भक्षण करतो.
पचन - विद्राव्य आणि अवशोषी द्रव्यामध्ये रुपांतर करण्यास पचन असे म्हणतात.
तांत्रिक पचन - जठरामध्ये अन्न घुसाळ्ण्याची प्रक्रिया सुद्धा तांत्रिक पचनाचा भाग आहे.
रासायनिक पचन - रासायनिक पचन विकराच्या मदतीने घडून येतात. विकारामुळे जटील रेणूचे रुपांतर करण्यास टप्प्यास पचन असे म्हणतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.