मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

प्राण्याचे वर्गीकरण

प्राण्याचे वर्गीकरण 
प्राण्याचे दोन प्रकारात विभाग करता येतात. एक म्हणजे असमपृष्ठरज्जु नसणारे प्राणी व समपृष्ठरज्जु असणारे प्राणी.
असमपृष्ठरज्जु प्राणी -
* आधार देणारा रज्जु नसतो.
* ग्रसरीत कल्ला विदरे नसतात.
* चेतारज्जू nerve कॉर्ड आधार भरीव असतो.
* हृदय असेल तर ते पृष्ठ बाजूस असते.
हे प्राणी दहा संघात विभागले जातात.

संघ प्रोटोझुवा =
एकपेशीय, सहजीवी, व परजीवी जलवासी व भूचर असतात. पेशीय भक्षण अन्नग्रहण केले जाते. लैगिक प्रजनन संयुग्मन या पद्धतीने होते. उदा अमिबा, अन्टामिला, प्लाजमोडीअम, परशिअम, युग्लीना.

संघ पोरीफेरा - रघ्री प्राणी 
हे सर्वात साधे प्रकारचे शरीराची रचना असणारे प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. त्यांच्यावर असंख्य छिद्र असतात. त्यांना अस्टीया म्हणतात. जलवासी प्राणी आहेत. त्यांचे प्रजनन मुकुलन अलैगिक पद्धतीने किंवा लैगिक पद्धतीने होते.
उदा . सायकॉन, युस्पांजीया, अंघोळीचा स्पंज, हयलोनिमा. 

संघ सिलेंटराटा - आंतसुही 
ह्या प्राण्याचा आकार दंडाकृती छत्रीसारखा असतो. समुद्रात व गोड्या पाण्यात हे प्राणी अरिय सममित आहेत. शुंडकाद्वारे अन्नग्रहण, मुकुलन द्वारे, प्रजनन क्षमता
उदा - हायड्रा, सी - अनिमोन, फायसेलीया, ऑरेलीया. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.