शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

संयुगाची निर्मिती -

रासायनिक विज्ञाण 
संयुगाची निर्मिती -
* मूलद्रव्याचे अनु रासायनिक क्रियेमध्ये इलेक्ट्रोनशी देवाणघेवाण किंवा भागीदारी करतात. यालाच मूलद्रव्याचा स्थायीभाव   असे म्हणतात.
* हेलिअम अणुमध्ये पहिल्या म्हणजेच शेवटच्या कक्षेत दोन e- असतात. यालाच द्विक स्थिती असे म्हणतात.
* हेलिअम राजवायुत द्विक स्थिती असते.
* सर्वसाधारणपणे ज्यांची अष्टक स्थिती पूर्ण असते. आणि ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा पूर्णपणे भरलेल्या असतात. त्यांना राजवायू असे म्हणतात.
* नियॉन व आरगॉन यांच्या बाह्यतम कक्षा पूर्ण भरलेल्या असतात. त्यांना अष्टक असे म्हणतात.
* धनप्रभारित आयनास कटायण असे म्हणतात.
* ऋण प्रभारित आयनास अनायण असे म्हणतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.