बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

पदार्थाची घटना

पदार्थाची घटना 
* लोखंड सामन्याता स्थायूरूप असते. ते भट्टीत तापले असता १५३७'c वर द्रवात रुपांतर होते. आणि २७५०'c वर          उकळू लागते. व वायूत रुपांतर होते.
* पाणी द्रवरुपात असल्यावर  ०'c वर ते बर्फात रुपांतर होते. व १००'c वर त्याची वाफ होते.
* सामान्य तापमानावर नायट्रोजन वायुरूपात असतो. त्याचे तापमान कमी करून -१९६'c  तापमानावर तो द्रवरूप घेतो.
   आणि -२१०'c ला तो स्थायुरूप होतो.
* द्रवरूप नायट्रोजनचा उत्कलनांक - १९६'c आहे. व त्याचा गोठनांक -२१०' आहे.
मूलद्रव्ये 
निसर्गात ९२ मूलद्रव्ये असून याशिवाय १०५ मूलद्रव्याचा शोध लागलेला आहे. खाणीत सापडणारे लोखंड किंवा तांबे संयुगाच्या रुपात आढळतात त्यांना धातुके असे म्हणतात.
* मूलद्रव्याचे धातू अधातू असे वर्गीकरण
   धातू - सोडीअम, लोखंड, टंगस्टन,
  अधातू - क्लोरीन, फॉसफरस, सिलिकॉन,

  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.